Tuesday, 26 July 2016
Types of shapes
Types of shapes:
(आकारांचे प्रकार:)
1. Square - A flat shape with four sides of equal length and four angles of 90 degree.
(चौरस/चौकोन - एक सपाट आकार ज्याला समान लांबीच्या चार बाजू असतात आणि प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो.)
2. Rectangle - A plane figure with four straight sides and four right angles, especially one with unequal adjacent sides, in contrast to a square.
(आयत - एक सपाट आकृती जिला चार सरळ बाजू असतात आणि विशेषत: असमान संलग्न बाजूंना एक असे 4 काटकोन असतात, म्हणजेच चौरसाच्या उलट यात असते.)
3. Rhombus - A quadrilateral all of whose sides have the same length.
(समभुज चौकोन - एक असा चौकोन ज्याच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात.)
4. Parallelogram - Parallelograms have 2 pairs of parallel sides.
(समांतरभुज चौकोन - समांतरभुज चौकोनात समांतर बाजूंच्या 2 जोड्या असतात.)
5. Trapezium - Trapezoids US (Trapeziums UK) have one pair of parallel sides. Some trapezoids have a line of symmetry.
(समलंब चौकोन - US मध्ये Trapezoids आणि UK मध्ये Trapeziums म्हणले जाणाऱ्या या समलंब चौकोनात समांतर बाजूंची एक जोडी असते. काही समलंब चौकोनात सममितीय रेषा असतात.)
6. Kite - Kites have 2 pairs of equal sides which are adjacent to each other.
(पतंग - पतंगात समान बाजूंच्या 2 जोड्या असतात ज्या एकमेकींच्या लगत (शेजारी) असतात.)
7. Pentagon - A plane figure with five straight sides and five angles.
(पंचकोन - एक सपाट आकृती ज्यात 5 सरळ बाजू आणि 5 कोन असतात.)
8. Hexagon - A plane figure with six straight sides and angles.
(षटकोन - एक सपाट आकृती ज्यात सहा सरळ बाजू आणि कोन असतात.)
9. Heptagon - A plane figure with seven straight sides and angles.
(सप्तकोन - एक सपाट आकृती ज्यात सात सरळ बाजू आणि कोन असतात.)
10. Octagon - A plane figure with eight straight sides and eight angles.
(अष्टकोन/अष्टभुज - एक सपाट आकृती ज्यात आठ सरळ बाजू आणि कोन असतात.)
11. Nonagon - A plane figure with nine straight sides and nine angles.
(नवकोन/नवभुज - एक सपाट आकृती ज्यात नऊ सरळ बाजू आणि कोन असतात.)
12. Decagon - A plane figure with ten straight sides and angles.
(दशकोन/दशभुज - एक सपाट आकृती ज्यात दहा सरळ बाजू आणि कोन असतात.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment