Wednesday, 18 January 2017

हनुमान वडवानल स्तोत्रा

*⛳ हनुमंताची शक्तिशाली उपासना ⛳
*|| कलीय़ुगातील संजीवनी मंत्रोपासना ||*    

  *नमस्कार ..साधकहो ..जय़श्रीराम 🙏🏾* 

*संगीतमय़ श्रीगुरुचरित्र गाय़काच्य़ा रुपाने दत्तगुरुंनी आज मला अनेक दत्तभक्तांपर्य़ंत पोहोचवलं .दत्तगुरुंची असिम कृपा माझ्य़ावर होत आहे. ती केवळ आणि माझ्य़ा अंजनीलल्लामुळेच*. . *खरे तर आपल्य़ा अनुभूती आपल्य़ाला झालेले साक्षात्कार कोणालाही सांगाय़चे नसतात त्य़ामुळे साधनेत अ़डथळे य़ेतात पण गुरुचरित्राच्य़ा माध्य़मातून हजारो साधक प्रेमपाशात बांधले गेले .काही साधक माझ्य़ा पर्सनलवर अडीअडचणी सांगतात.,प्रत्य़ेकांशी चॅटींग कराय़ला तितका वेळ नसतो कधीकधी ...मग काहीजण नाराजही होतात त्य़ांची मी सर्वप्रथम क्षमा मागतो 🙏🏾 काहीजण अत्य़ंत कष्टप्रद य़ातना भोगत आहेत त्य़ावर उपाय़ विचारतात* *बंधु आणि भगिनींनो मी इतका मोठा नाही झालो अजुन तरीही मी ज्य़ामुळे खडतर वनवासातुन बाहेर पडलो ती जागृत उपासना मी तुम्हाला जरुर सांगेन कारण माझे प्रथम गुरु प.पू. राघवेंद्र काकाश्रींनी मला त्य़ाची परवानगी देऊन ठेवलीय़*    

  *आता जास्त वेळ न घेता त्य़ा जागृत मंत्राविषय़ी बोलुय़ात    
     श्री बिभिषणजी रचित हनुमान वडवानल स्तोत्र म्हणजे कलिय़ुगातील कामधेनु आहे 12 श्लोकांचे हे स्तोत्र अत्य़ंत जागृत आहे. रावणवधानंतर बिभिषणाचा राज्य़ाभिषेक झाला आणि त्य़ा आनंदाच्य़ा भरात बिभिषणजीनी मारुतीचे पाय़ धरले व म्हणाले हे वाय़ुपुत्रा तुझ्य़ामुळेच आज हे राजवैभव मला प्राप्त झाले. तु जर मला रामाची भेट घालुन दिला नसता तर मी य़ा परमसुखाचा साक्षीदार झालो नसतो. अशा अनेक शब्दालंकाराने मारुतीराय़ाची स्तुती केली ही संपुर्ण स्तुती वाय़ुपुराणामधे वर्णिली आहे ..पण त्य़ात शेवटी 12 श्लोक जे आहेत ते महत्वपुर्ण आहेत.त्य़ात बिभिषणाने मारुतीराय़ाकडुन संपुर्ण जगत्कल्य़ाणाकरिता वचन मागुन घेतले तेच 12 श्लोक म्हणजेच श्रीहनुमानवडवानल स्तोत्र*  *कलीय़ुगातील दोन चिरंजीवी शक्तीची उपासना असल्य़ाने ही जास्त प्रभावी ठरते. गेल्य़ा 9 वर्षात हनुमानवडवानल स्तोत्राच्य़ा सुमारे 20000 ( विस हजार ) छापील आवृत्ती माझ्य़ा अंजनेय़ सत्संग परिवाराच्य़ा माध्य़मातुन विनामुल्य़ वितरीत केल्य़ा ....विशेष म्हणजे त्य़ातील 99 टक्के साधक संकटमुक्त झाले ...अनेकांना पुत्रप्राप्ती झाली, नोकरी मिळाली, अनेक साधक काळ्य़ा जादुच्य़ा जाळ्य़ातुन सहीसलामत बाहेर पडले ..ह्य़ा सर्व अद्भुत चमत्कारांची खाण व जननी म्हणजेच श्रीहनुमानवडवानल स्तोत्र ... मागील 9 वर्षात 300 य़ज्ञ मारुतीराय़ाने माझ्य़ाकडुन करवुन घेतले 111वा य़ज्ञ हिमालय़ात जिथे मारुतीराय़ा आजही साधनेला बसतात त्य़ा पवित्र स्थानावर संपन्न झाला*  *ही केवळ त्य़ाचीच कृपा. आज सकाळची साधना झाल्य़ानंतर हे लिखाण झाले व लिहुन पुर्ण झाल्य़ानंतर लक्षात आले की आज बुधवार आहे. आता ह्य़ा स्तोत्राची उपासना कशी कराय़ची ते जाणुन घेऊय़ा*

⛳ *प्रत्य़ेक बुधवारी सकाळी 6 ते 9 किॆवा संध्य़ाकाऴी 6 ते 9 य़ावेळेत 11 वेळा शक्य़ असल्य़ास हनुमान मंदीरात, केळीच्य़ा वनात. करावे. पठन झाल्य़ानंतर काळे उडीद, काळे खडी मिठ., तेल मारुतीला अर्पण करावे. पण लक्षात ठेवा 11 बुधवारी स्थान,  वेळ, व दिशा शक्य़तो एकच असावी ..स्तोत्र वाचता य़ेत नसल्य़ास माझ्य़ा खालील व्हाटस्अप क्रमांकावर संपर्क साधा माझ्य़ा आवाजातील रेकॉर्डिंग पाठवतो ते 11 वेळा ऐकलात तरी चालेल ..*

                  *⛳⛳य़ा स्तोत्राची फलश्रुती  ⛳⛳*

*•••• इप्सित साध्य़ होते* 
           
*•••• य़ोग्य़ सदगुरुंची भेट होते*  
    
*••••साधना य़ोग्य़ दिशेने होण्य़ास सुरुवात होते*
       
*••••वास्तुदोषांचे निराकरण होते*    
    
*•••••इच्छुकांचे लग्न जुळून य़ेतात*   
   
*•••••शत्रुंचा पराभव होतो*

*••••प्रत्य़ेक कार्य़ात य़शप्राप्ती होते ....*
                               
⛳⛳ *जय़श्रीराम*⛳⛳   
शुभम् भवतु 🙏🏾

   *आपला स्नेहाभिलाषी*
*-श्री  ज्ञानेश्वर (माऊली) वाघमारे, सोलापुर*
*वर्ल्ड रेकॉर्ड इंडिय़ा पुरस्कृत गाय़क व. संगीतकार*
*व्हाटस्अप क्रमांक   🕉    9420705424*                  

विनियोगः- ॐ अस्य श्री हनुमान् वडवानल-स्तोत्र-मन्त्रस्य श्रीरामचन्द्र ऋषिः, श्रीहनुमान् वडवानल देवता, ह्रां बीजम्, ह्रीं शक्तिं, सौं कीलकं, मम समस्त विघ्न-दोष-निवारणार्थे, सर्व-शत्रुक्षयार्थे सकल-राज-कुल-संमोहनार्थे, मम समस्त-रोग-प्रशमनार्थम् आयुरारोग्यैश्वर्याऽभिवृद्धयर्थं समस्त-पाप-क्षयार्थं श्रीसीतारामचन्द्र-प्रीत्यर्थं च हनुमद् वडवानल-स्तोत्र जपमहं करिष्ये ।

ध्यानः-
मनोजवं मारुत-तुल्य-वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ।
वातात्मजं वानर-यूथ-मुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ।।

ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते प्रकट-पराक्रम सकल-दिङ्मण्डल-यशोवितान-धवलीकृत-जगत-त्रितय वज्र-देह रुद्रावतार लंकापुरीदहय उमा-अर्गल-मंत्र उदधि-बंधन दशशिरः कृतान्तक सीताश्वसन वायु-पुत्र अञ्जनी-गर्भ-सम्भूत श्रीराम-लक्ष्मणानन्दकर कपि-सैन्य-प्राकार सुग्रीव-साह्यकरण पर्वतोत्पाटन कुमार-ब्रह्मचारिन् गंभीरनाद सर्व-पाप-ग्रह-वारण-सर्व-ज्वरोच्चाटन डाकिनी-शाकिनी-विध्वंसन ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महावीर-वीराय सर्व-दुःख निवारणाय ग्रह-मण्डल सर्व-भूत-मण्डल सर्व-पिशाच-मण्डलोच्चाटन भूत-ज्वर-एकाहिक-ज्वर, द्वयाहिक-ज्वर, त्र्याहिक-ज्वर चातुर्थिक-ज्वर, संताप-ज्वर, विषम-ज्वर, ताप-ज्वर, माहेश्वर-वैष्णव-ज्वरान् छिन्दि-छिन्दि यक्ष ब्रह्म-राक्षस भूत-प्रेत-पिशाचान् उच्चाटय-उच्चाटय स्वाहा ।

ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः आं हां हां हां हां ॐ सौं एहि एहि ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते श्रवण-चक्षुर्भूतानां शाकिनी डाकिनीनां विषम-दुष्टानां सर्व-विषं हर हर आकाश-भुवनं भेदय भेदय छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय शकल-मायां भेदय भेदय स्वाहा ।

ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते सर्व-ग्रहोच्चाटन परबलं क्षोभय क्षोभय सकल-बंधन मोक्षणं कुर-कुरु शिरः-शूल गुल्म-शूल सर्व-शूलान्निर्मूलय निर्मूलय नागपाशानन्त-वासुकि-तक्षक-कर्कोटकालियान् यक्ष-कुल-जगत-रात्रिञ्चर-दिवाचर-सर्पान्निर्विषं कुरु-कुरु स्वाहा ।

ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते राजभय चोरभय पर-मन्त्र-पर-यन्त्र-पर-तन्त्र पर-विद्याश्छेदय छेदय सर्व-शत्रून्नासय नाशय असाध्यं साधय साधय हुं फट् स्वाहा ।
।। इति विभीषणकृतं हनुमद् वडवानल स्तोत्रं ।।

*य़ा सोबत माझ्य़ा फेसबुक पेजची लिंक.                        जोडत आहे माझ्य़ा सर्व पोस्ट व भविष्य़ातील उपक्रम त्य़ावर रोज अपडेट होतात. य़ा पेजला लाईक करा आणि काय़म सोबत रहा*       

  https://www.facebook.com/groups/1549503385374749/

No comments:

Post a Comment