॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ श्री स्वामी समर्थ ॥*
🚩आजच्या सुंदर दिवसाची सुंदर सुरवात श्री सिद्धमंगल या दिव्य स्तोत्र च्या पठणाने करुया
🚩!! श्री सिद्धमंगल स्तोत्र !! 🙏💐
॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये ॥
श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव,
श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥१॥
श्री विद्याधारी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव,
श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥२॥
माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव,
श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥३॥
सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचायँनुत श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव,
श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥४॥
सवितृ काठकचयन पुण्यफला भारद्वाजऋषी गोत्र संभवा । जय विजयीभव, दिग्विजयीभव,
श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥५॥
दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव,
श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥६॥
पुण्यरुपिणी राजमांबासुत गभँपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव,
श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥७॥
सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव,
श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥८॥
पीठिकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरुपा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव,
श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥९॥
🙏💐
॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये॥ 🚩🙏
सर्व भक्तांना शुभ प्रभात,
शुभ दिन 🚩🙏🏻
No comments:
Post a Comment