✨॥ श्री स्वामी समर्थ ॥✨
🔶 लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास तोडगे🔶
💶💶💶💶💶💶💶💶💶💶
🔸दहा रुपयाच्या को-या करकरीत नोटेला घडया घालून पिरॅमिडचा आकार द्यावा व पैशाच्या पाकीटात, गल्ल्यात किंवा तिजोरीत ती ठेवावी. शक्यतो एक वर्षभर तरी ही नोट खर्च करु नये. हा उपाय जरुर करुन पाहण्यासारखा आहे. पैशाचा ओघ सतत वाहत राहील.
🔸श्री हनुमानाच्या फोटोला केवडयाच्या अत्तराचा एक थेंब रोज किवा दर शनिवार तरी लावावा. तसेच अर्थसहाय्यासाठी प्रयत्न करावयास जातांना स्वतःच्या हातासही थेंबभर केवडयाचे अत्तर लावावे.
🔸40 दिवस मास्यांना🐠🐟 गुळ टाकुन कणीकचे गोडे मास्यांना खायला द्या. 108 गोडे (मंत्र-ॐ र्हीम नमः) मंत्र म्हणून द्यावा. मना पासुन हा कार्यक्रम करावा.
🔸मिळालेली रक्कम लगेच खर्च करु नये, एक रात्र तरी घरातच ठेवावी.
🔸कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पुजा टाळाटाळ न करता जरूर करावे.
🔸मधल्या बोटात अंगठी घालू नये. व्यवसायात तोटा येण्याची शक्यता असते.
🔸नखे दर मंगळवारी काढावीत.
🔸आठवडयातून किमान शनिवारी घरातील सर्व जाळे काढून घर स्वच्छ करावे आणि दरवाज्याच्या बाहेर दिवा रात्रभर जळत असावा.
🔸💶💶💶💶💶💶💶💶🔸
🙏 khup Chan mahiti
ReplyDelete