माजली असतील कुञी पण
आम्हाला आङवी जात नाही
कारण त्यांना चांगलेच माहीत
आहे वाघ फाङल्या शिवाय रहात नाय
भुंकत असतील माघारी
आमच्या समोर भुंकत नाही
त्यांना हे पण माहीत आहे
हा वाघ त्यांच्यावर थुंकत
नाही
पिसाळलेले असले तरी आपल्या
गल्लीत फिरकत नाहीत
बापान सांगुन ठेवलय
मराठ्याच्या वाटेवर जावु नका
गेला तर ते तुमच्याच वाटेवर
येवुन तुमची वाट लावल्या शिवाय हे
मराठे त्यांच्या वाटेवर परतत नाहीत..
No comments:
Post a Comment