!! रामकृष्णहरि !!
!! जय हरि !!
!! ॐ !!
!! श्री विठ्ठल !!
!! श्री सरस्वती माता !!
!! श्री निळोबाराय !!
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा !
निवृत्ती उदारा सोपान देवा !! १ !!
नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी !
आदित्रय जननी देवाचिये !! धृ !!
जगदोध्दारालागी केला अवतार !
मिरविला बडिवार सिद्धाईचा !! ३ !!
निळा शरणागत म्हणवी आपुला !
संती मिरविला देऊनि हाती !! ४ !!
!! नामया ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा !!
!! नामया ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा !!
!! निळोबाराय निळोबाराय निळोबाराय !!
!! निळोबाराय निळोबाराय निळोबाराय !!
!! रामकृष्णहरि !!
!! जय हरि !!
शुभ सकाळ
शुभ दिवस
धर्मनाथ बीज च्या शुभेच्छा
No comments:
Post a Comment