आरती ओवाळू श्री सद्गुरू स्वामी समर्था ।
स्वरुप दिगंबर आजानुबाहु भव्यकाय नाथा दिव्यकाय नाथा ।।धृ ।।
हृदयी निरांजनी शुद्ध प्रेमघृती भावाच्या वाती ।
भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती ।।1।।
सर्वस्वार्पण नैवेध्याशी ठेविलेची पुढती ।
सन्मति, सद्र्धृति , स्त्कृती , सद्दगती प्रसाद द्या हाती ।।2।।
No comments:
Post a Comment