Tuesday, 8 November 2016
निवडणूक
Election words: US election special
(निवडणुकीतील शब्द: US निवडणूक विशेष)
1. Absentee Voting: A way people can vote when they can't get to their polling place.
(जे लोक मतदान केंद्रावर जाऊ शकत नाहीत त्यांना मतदान करण्यासाठीचा हा एक मार्ग आहे.)
They vote on a special form and mail it in.
(ते एका विशिष्ट अर्जावर मत नोंदवितात आणि तो पोस्टाने पाठवितात.)
2. Balanced Budget: A balanced budget occurs when total revenues equal total outlays for a fiscal year.
(एका आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न एकूण खर्चाएवढेच असते त्याला संतुलित अर्थसंकल्प म्हणता येते.)
3. Ballot Box: A receptacle for voters' ballots.
(मतदारांच्या मतपत्रिकांसाठीची पेटी/बॉक्स)
4. Bias: A leaning in favor of or against something or someone; partiality or prejudice.
(भेदभाव किंवा पूर्वग्रहामुळे, एखाद्या गोष्टीच्या किंवा व्यक्तीच्या बाजूने किंवा त्याविरोधातील प्रवृत्ती; )
5. Campaign: Competition by rival political candidates and organizations for public office.
(सत्तेत येण्यासाठी प्रतिस्पर्धी राजकीय उमेदवार आणि संघटनांतील स्पर्धा)
6. Campaign Chest: Money collected and set aside for use in a political campaign.
(राजकीय प्रचारमोहिमेत वापरण्यासाठी संकलित केलेला व राखून ठेवलेला पैसा)
7. Candidate: A person running for office in an election.
(एक व्यक्ती जी एखाद्या पदासाठी उमेदवार म्हणून उभी राहते)
8. Caucus: Meetings of party members within a legislative body to select leaders and
determine strategy.
(नेत्यांची निवड आणि धोरण निश्चितीसाठी पक्षातील वैधानिक सदस्यांच्या बैठका)
9. Citizen: A native or naturalized member of a state or nation who owes allegiance to its
government and is entitled to its protection.
(एका राज्याचा किंवा राष्ट्राचा एक स्थानिक किंवा नैसर्गिक सदस्य जो त्याच्या शासनाप्रती एकनिष्ठ आहे आणि ज्याला संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment