|| श्री स्वामी समर्थ ||
|| शुभ संध्या- स्वामी भक्तहो ||
|| चोही कडे स्वामी नाम भक्त दंग झाले.
मठा मध्ये मुर्तिमंत परब्रम्ह आले ||
|| देह असो कोठेही, मन अक्कलकोटी
स्वामी हाच एक देव, आसोत ३३ कोटी ||
दृष्टीने स्वामिंच्या विघ्न दुर झाले
|| भिऊ नको भक्ता रे, ऐक ही वाणी
उभा स्वामी पाठीशी नको संगे कोणी ||
No comments:
Post a Comment