Saturday, 27 August 2016

नास्तिकांची जीवन दशा

🌺नास्तिकांची जीवन दशा नक्की वाचा🌺
🌺प्रेरणा श्रीराम स्वामी समर्थ तुकोबा माउली 🌺
   ✒लेखिका तृप्ति पाटिल✒
नास्तिक लोक ह्यांना देवाची प्रचंड चीड़ असते. म्हणून हे लोक साधू संतांचा छल करतात. त्यांना अभद्र बोलतात त्यांच्या भक्तिला हसतांत त्यांना वाटेल त्या शिव्या देतात.अश्या नास्तिकांची जीवन दशा खुप भयानक असते. ह्या नास्तिकाची बुद्धि भ्रष्ट झाल्यामुळे ह्या लोकांना मद्यपान धूम्रपान वेश्यागमन ह्यांचे शौक असतो. त्यामुळे ह्यांचे म्हातारपन व तरुण पण हे भायांनक आहे.तरुण पनि देवभक्ति केलि नसल्यामुळे हे लोक वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जावून स्वताच्या नाश करतात. तर म्हातारपनि वेगवेगळे आजार होवून सुन मुलगी मुले लक्ष्य न देता ह्यांचे जीवन अंथुरणात निघुन जाते. कोणी सेवा करायला नसते धड़ जेवण मिळत नाही. भयानक अवस्था होते.तेव्हा ह्या नास्तिकाला देव आठवितो. पण देव मात्र कसलिहि मदत अश्या लोकांना करत नाही. कारण हे लोक अधर्मा प्रमाणे वागलेले असतात. हयांचा मृतु येतो मृतु नंतर ह्यांची दशक्रिया विधि व्यवस्तित होत नाही. त्यामुळे ह्यांचा आत्महया तिथेच घुटमलत राहतो.भुत होवून घरच्यांना त्रास तरी देतो किंवा कुठेतरी रानात भुकेने व्याकुल होवून भटकत राहतो. कारण मुलांनी त्याची अत्यविधि व्यवस्तित केलेली नसते. सर्वात म्हणजे ह्या नास्तिकांचा मृतु झाला की यम देवता न्यायला येतात. जेव्हा येतात तेव्हाच यमाचि भयानक वक्रदृष्टि त्याच्याकडे असते. मग त्याच्या कर्मा नुसार त्याला शिक्षा दिली जाते.रौरव नरक कुँभपाक अश्या नरकात ह्यांना टाकले जाते. साधू संतांची निंदा करतात त्यांना उकलत्या तेलात टाकतात. धर्माच्या विरुद्ध आचरण करतात त्यांना तापलेल्या सलइचे चटके आंगावर देतात. मुखाणे सज्जनांची निंदा छल करतात त्यांना मूत्र विष्टे मधे वर्षानु वर्षे ठेवले जाते. आत्महयाला वेदना होतात.पण जळत नाही किंवा तिला मारू शकत नाही. मग जन्म प्रेत योनीत होतो किंवा भ्रह्मराक्षस आहेत ते जास्त करून डोंगर दर्या खोर्यात वास्तव करतात तिथे ह्यांचा राक्षस योनीत जन्म होतो. त्यांनतर पशु योनीत. असे एक  लक्ष वेला प्रत्येक योनीत जन्म घेवून मगच 84 व्या योनित मनुष्यात जन्म होतो. पण ते जन्म पण भिकारी किंवा हात पाय नसलेल्या मनुष्य देह मिळतो. इतकी भयान अवस्था नास्तिकांची असते. म्हणून हां मनुष्य देह आहे. सतकर्माला लावा. देवाचे नामस्मरण करा. जात पात न पाळता मानवतेचा धर्म पाळा. मी हिन्दू मी मुस्लिम सर्व आपन एकाच देवाची लेकरे आहोत. देवाचा द्वेष करू नका. कोणत्याही जातित जन्म घ्या. प्रत्येकाला मृतु हां अटल आहे. त्यातून कोणाची सुटका नाही. हिन्दू आहोत तर इतर धर्माचा द्वेष नका करु. मुस्लिम आहोत तर इतर जातिला नावे ठेवू नका. आपल्या धर्मा प्रामाने वागा. कोणाचीही निंदा करु नका. सर्वात मोठा मानुसकिचा धर्म आहे तो पाळा. देवाचे नामस्मरण करा देवांवर विश्वास ठेवा. मग कशाला असे भोग दुःख. जन्माला आलोय तर स्वताचा उद्धार करा.भोन्दु बुवांवर विश्वास न ठेवता संतांवर देवांवर विश्वास ठेवा.आई वडिलांची सेवा करा. नामस्मरण करा.मानुसकिने वागा. मग पहा देव तुमचा उद्धार तुम्ही न सांगताच करेल. पण त्यासाठी नास्तिक न होता आस्तिक झाले पाहिजे.
🌺सद्गुरुपर्णामस्तु तुकोबा माउली🌺9

No comments:

Post a Comment