Tuesday, 16 August 2016

Writing letter on rakshabandhan

Writing a letter on Rakshabandhan: My dearest brother, (माझ्या प्रिय भावाला,) It is this time of the year when a genuine smile draws on my face when I think of all the fights and the quick patch ups. When I think of the scoldings we took together, when I think of all the mischief and the tears. (ही वर्षातील ती वेळ आहे जेव्हा मला आपल्यातील सर्व भांडणे आणि लगेच काही वेळाने फिट्टमफाट झाल्यावरचे चेहऱ्यावर आलेले खरेखुरे हास्य आठवते, जेव्हा आपण आई-वडिलांचा ओरडा खाल्ला होता आणि जेव्हा आपण, एकत्र मिळून खोड्या काढल्या होत्या आणि रडलो होतो..) When I think of the stupid jokes and the comforting hugs, when I think of your annoying comments on everything I do but absolutely not allowing anyone else to comment on it. (जेव्हा आपण मूर्ख विनोद केले होते, एकमेकांना आलिंगन दिले होते, जेव्हा तू मला मुद्दामून माझ्या वागण्यावरून चिडवायचास, पण इतर कोणालाही मला त्यावरून बोलू द्यायचा नाहीस.) When I think of all the times we played pranks and every time you said, "please don't tell mom." A genuine endless smile draws on my face! (जेव्हा आपण कित्येक माकडचेष्टा केल्या होत्या आणि दरवेळी तू म्हणायचास कि, "प्लीज, आईला सांगू नकोस." ते आठवले कि, खरे-खुरे न संपणारे हास्य माझ्या चेहऱ्यावर उमटते.) Happy Rakshabandhan! (राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा!)

No comments:

Post a Comment