Tuesday, 18 October 2016

मैत्री कविता

मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी करा मैत्री करत असाल तर चंद्र तारे यांसारखी अतूट करा ओंजळीत घेऊन सुद्धा आकाशात न मावेल अशी करा मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पणती सारखी करा अंधारात जे प्रकाश देईल हृदयात असं एक मंदिर करा मैत्री करत असाल तर निसर्गापेक्षा ही सुंदर करा शेवट पर्यंत निभावण्याकरता मरण सुद्धा जवळ करा

No comments:

Post a Comment