1. PAN - पैशांच्या देवाणघेवाणीदरम्यान पॅनकार्डचा ओळखपत्र म्हणून फायदा होतो. मात्र या पॅनकार्डचा फुलफॉर्म आहे परमनंट अकाऊंट नंबर(permanant account number).
2. PDF - अनेकांना पीड़ीएफचा फुलफॉर्म माहीत नसेल. पीडीएफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मट(portable document format)
3. HDFC - अनेकदा हा शब्द ऐकला असेल. HDFC म्हणजे 'हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (housing development finance corporation)
4. SIM - या शब्दाचा वापर 90 टक्के लोक करतात. मात्र नक्कीच तुम्हाला याचा फुलफॉर्म माहीत नसेल. सिमचा फुलफॉर्म सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module) असा आहे.
5. ATM - याचा वापर तर 10 पैकी 8 लोक करतात. एटीएमचा फुलफॉर्म ऑटोमेटेड टेलर मशीन(Automated Teller Machine)
6. IFSC - याचा फुलफॉर्म आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड() Indian Financial System Code) आहे.
7. FSSAI(fssai) - याचा फुलफॉर्म आहे 'फुल सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया'
8. WI-FI - याचा फुलफॉर्म आहे 'वायरलेस फिडेलिटी'(wireless fidelity)आहे.
No comments:
Post a Comment