*बायकांचे प्रकार*
१. *आळशी बायको*:- 👸🏻
स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा.
२. *धमकवणारी बायको*:- 🙄
कान खोलून ऐकून घ्या, या घरात
मी राहीन किंवा तुमची आई राहील.
३. *इतिहासाची आवड असलेली बायको* :-
👵🏻 सर्व जाणून आहे मी, तुमचं खानदान कसं आहे ते.
४. *भविष्य-वाचक बायको*:-
😴 पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही.
५. *गोंधळलेली बायको*:- 🙅🏻
तूम्ही माणूस आहात की पायजमा?
६. *स्वार्थी बायको*:- 🙆🏻
ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे. तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही.
७. *शंकाळू बायको*:- 💁🏻
फोनवर कोणाशी बोलत होता
इतक्या वेळेपासून?
८. *अर्थशास्त्रज्ञ बायको*:- 🙇🏻
कोणता खजिना जमा केलेला आहे
जे रोज-रोज पूरी भाजी खाऊ घालू?
९. *धार्मिक बायको*:- 😌
देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली.
१०. *निराश बायको*:- ☺
माझ्या नशीबात हेच फुटकं भांड
लिहिलेलं होतं का?
आणि शेवटी ☆☆☆☆☆
११. *टिकाऊ बायको* :- 👩🏻
मी होते म्हणून टिकले, दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती.
यातून तुमची कोणती आहे? तपासून घ्या!😂😂
No comments:
Post a Comment