Thursday, 30 March 2017

श्री स्वामी समर्थ अभिवचन

श्री स्वामी समर्थ

॥श्री स्वामी समर्थ॥
स्वामी समर्थानी दीलेल्या अभीवचनाचा अर्थ
"संकटाचा सामना करा त्याच्या पासुन दुर पळु नका.
मानव जन्म हा संकटाचे ओझे वाहन्या साठीच
झाला आहे.माझ्या भक्तीमुळे संकटे
फुलाच्या पाकळी इतकी हालकी होतील.आम्ही तुझ्या मनगटात
त्याच्याशी लढन्याचे बळ देऊ.
लक्षात ठेव.
जर संकट सागर असेल तर आम्ही तुला अगस्ती बनवु."
जर संकट वादळ बनुन आले तर आम्ही तुला पहाङ बनवु.
आणि जर संकट काळाकट्ट अंधार असेल तर
आम्ही तुला तेजस्वी तळपनारा सुर्य बनवु.
"गरज आहे ती तु फक्त मला अनन्य भावाने शरण येन्याची"""
�॥श्री स्वामी समर्थ॥

No comments:

Post a Comment