Sunday, 18 September 2016
अथर्वशीर्ष आवर्तन त्राटक द्वारे करावी
अथर्वशीर्ष पाठ ( Ganapati Atharvshirsh ) दररोज कमीतकमी ३ ते २१ आवर्तने करावीत. आवर्तने करताना अंतर बाह्य धारणा त्राटकाच्या माध्यमातुन करावी.
१. श्री गणेशाच्या प्रतिमेतील सोंडेवर एकटक ध्यान केंद्रित करणे.
२. उजवी असावी की डावी सोंड याचा भेदभाव करु नये.
३. अथर्वशीर्ष पाठ करण्यापुर्वी एक माळ ' श्री स्वामी समर्थ ' जप करावा.
४. अथर्वशीर्षात विशद केलेल्या ' ॐ गं गणपतये नमः ' या तारक मंत्राची फक्त एक माळ पाठ समाप्ती नंतर करावी.
५. डोळे बंद करुनतारक मंत्र जप करताना, त्यापुर्वी केलेल्या त्राटकाचे प्रतिबिंब जप करताना तुमच्या नजरे समोर येईल.
६. हळुहळु काही दिवसातच डोळ्यासमोर देवाची प्रतीमा अगदी स्पष्टपणे दर्शनीय होते.
७. आपल्या बुद्धीत आणि विचारांमधे विलक्षण बदल येऊन बरेच अज्ञान कमी होते.
एक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment