Saturday, 24 September 2016
गुढी पाडवा मराठ्यांनी साजरा करावा का ?
छत्रपति संभाजी राज्यांचे शिर (मुण्डके) गुढी म्हणून घरावर टiन्गानर का ?
छत्रपति संभाजी महाराज हे व्यक्तिक्त्व जगातल्या इतिहास्करान्ना, शाहिरान्ना, नाताक्कारान्ना, कलाकारांना, कथाकरान्ना ,साहित्याकरान्ना,
भटन्ना हुजर्यन्ना तसेच अनेकांना आकर्षित करणारे असा कुतुहलाच न उल्घादालेले कोड़े ठरले आहे त्याच वेळी जगभरातील युवा शक्तिला संभाजी म्हणजे स्वभिमनाचा सर्वोच्च दीप्स्ताम्भा वाटत असतो जगातील विकृत ब्रम्हां इतिहासकारांनी नाट्य लेखकांनी संभाजीला बदनाम करण्यासाठी अनेक ब्रम्हाणी आदर्श पनाला लावले इतिहासात शत्रुकडून एकांगी लिखाण होऊ शकते. जगातील इतिहासात जेवढे देखिल विकृत व खोते लिखाण झाले असेल तेवढे त्यातील अर्धे संभाजीला बदनाम करण्यासाठी केले गेले आहे. भारताबाहेर संभाजीच्या शौर्याचे व परक्रमाचे प्रचंड आकर्षण आहे. संभाजी नावाचा मानुस केवल ३०० वर्षापूर्वी होवून गेला यावर परदेशातील इतिहास्कराचा, नाताक्कारांचा शिक्शंताद्न्यांचा समाज्शात्रताद्न्याचा मनास्शास्त्रताद्न्याचा विश्वासच बसत नाही. एवढे एकमेव व्यक्तित्व संभाजित साठलेले होते. अत्यंत व्यासंगी, प्रजाहित दक्ष राजा, सैनिक, सेनापति, योधा, साहित्यिक,भाषा पंडित, गायक, कलाकार,शिक्षक, पालक, आदर्श पति वैद्न्यानिक, सत्यानिष्ट स्वाभिमानी, .... आशा लाखो विशेशानान्नी, त्यांची पथ्राखन केलि, असा संभाजी जन्समान्यांचे श्रद्धास्थान आहे. परदेशातील पालक आपल्या पल्यान्ना काल्पनिक सुपेर्मन, हेर्चुलेस, आशा कथापेक्षा सक्श्यत होवून गेलेल्या शम्भुराज्यंचे चारित्र्य शिक्वितात. शम्भुराजा जर आपल्या देशात होवून गेला असता तर आपल्या युवकांना खरा इतिहास पुरुष आदर्ष म्हणून सांगता आला असता, ही पर्कियांची खंत आहे.
प्राचीन कालपासून आपल्या प्रतिपक्ष्याला बदनाम करण्यासाठी कर्तुत्व शुन्य लोकांनी चरित्र्यहानन या शास्त्राचा नेहमी वापर केला आहे. असाच चरित्र्यहनानाचा वापर ब्राम्हण मंडलिन्नी संभाजी महाराजान्बद्दल केला. बदफैली व्यसनी असे अनेक प्रकारचे आरोप करून छत्रपति संभाजी राजे यांना इतिहासात खलपुरूष ठरवनयाचा प्रयत्न मल्हार रामराम चिटनिस या बखार्काराने वजाअच्या ब्राम्हण लेखक मंडल्लिनी सातत्याने पेशवाई पासून ते आज पर्यंत चालूच ठेवला आहे.
संभाजी महाराजांच्या जीवनावर जेवधि नाट्यसम्पदा एकाच व्यक्तीच्या नावावर अन्यत्र दिसून येत नाही. संभाजी महाराजांचा तीनशे वर्श्याँ पुर्वीचा काल लक्ष्यात घेता तय काळात बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकारही नवता. ठराविक भात वर्गाची ती मक्तेदारी होती भट्शाहिने संभाजी महाराजांचे तेजस्वी प्रजाहित दक्ष्य, चारित्र्य संपन्न, असे चित्र येऊ न देता. त्यांना व्यसनी बदफैली ठरवून विकृत व खोते लिखाण केले त्यांच्या जिव्नावारिल नाटके ही तशीच रंगविली.
राम गणेश गडकरी, गा कृ गोडसे, वसंत कानेटकर, आदि नाटककार लेखकांनी संभाजी महाराजांना न्याय दिलाच नाही पण उलट त्यांच्या चरित्रात कमला तुलसा इत्यादि काल्पनिक व्यक्तिरेखा अनुन त्यांच्या चरित्र्यावर शिंतोडे उदाविन्याचा प्रयत्न केला गा कृ बोद्संनी तर स्त्रीला मातेसमान मानणारा व तीर्थ म्हानुन्ही मद्यापनाला स्पर्ष न करणारा राजा म्हणून थोडा फार न्याय दिला. त्यातही संभाजी धर्मसाठीच मेला अशी संवाद्फेक करून संभाजी महाराजांना चलाखिने दैव्वादाच्या आधीन दाखवून ब्रम्हान्य उजालले.
संभाजी महाराजांनि त्यांच्या कारकिर्दीत शेकडो लढाया केल्या. पराक्रम शौर्य यांनी लालाम्भुत असलेल्या या राजाने परक्रमाबरोबरच बुद्धि तेजाने बुध्भुशन हा ग्रन्थ वयाच्या १४ व्य वर्षी लिहिला वयाच्या १४ ते १७ वर्श्यच्या काळात नायिकाभेद सात सतक नखशिखा या हिंदी ग्रंथाची निर्मिती केलि. आशा शीघ्र बुधीमातेच्या पराक्रमी राज्याला बदफैली स्त्री लम्पट ठरवून या ब्राम्हण नाताक्कारान्ना बदनाम केले शुद्रास अधिकार नसताना संस्कृत पठन केले ग्रन्थ निर्मिती केलि वैदिक धर्मग्रन्थ पुरंस्मृति यांचा अनादर केला. म्हनुनच ब्रम्हाणी धर्मं मार्तंडiणि संभाजी महाराजांना धर्मं कैदी ठरवून त्यांना मनुसन्हीतेनुसार हालहाल करून मर्न्यास औरन्गाज़ेबस भाग पडले. त्याच्याच या ब्रम्हाणी संस्कृतीच्या अनुयायांनी संभाजी राजांचे विकृत चरित्र बहुजन समजपुधे आणले आहे.
शिवाजी महाराजांचा मृत्युही ब्राम्हण कार्भार्यन्नीच घदवुन अनला त्याचेही शल्य संभाजी महाराजन होते संभाजी महाराजन्नाही कट कारस्थाने करू ठार मरान्याच्या प्रयत्न मोरोपंत तानाजिपंत प्रह्लाद्पंत आदिन्नी अनेक वेला केला बलिराजानंतर जर भयानक मृत्यु कोणाला आला असेल तर तो फाल्गुन वैद्य अमवाश्येस संभाजी महाराजांना ४० दिवसांच्या असंख्य मरण यातना दिल्या नंतर त्यांची निर्घुं हत्या करण्यात अली दुसरयाच दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेस ब्रम्हानान्नी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला. तेंव्हा पासून गुढी पद्व हा सन सुरु केला. ही प्रथा प्रथम पुण्यातील भट्शाहिनेच महाराष्ट्रात पसराविली व रुजविली. उल्टा गाडू टांगने, लिम्बचा पला बांधने, नविन वस्त्र गुढीला gundalane हे विडंबन करून संभाजी महाराजांची व पर्यायाने बहुजनांची निर्भत्सना व विताम्बना करण्यात ali महाराष्ट्राबाहेर हा सन साजरा होत नाही. महाराष्ट्रात बहुजन समाजात मराठा बहुसंखेने आहे, तोच रुद्धिंच्या जास्त प्रमाणात आधीन झाला आहे. म्हणून. हा गुढी पद्व सन साजरा करण्यात येवू नए. बहुजन समाजातील मोठ्या भवने ही प्रथा बंद केलि तर सर्व लहान भू ( सर्व बहुजन समाज ) त्याचा मागोवा घेतील व हच संभाजी महाराजांना आपना सर्वांचा मनचा मुजरा ठरेल.
प्रत्येक सनावारामागे ब्रम्हाणी षड़यंत्र असून बहुजन समाजाला ब्रम्हानाने खोटा इतिहास व भाकडकथा सांगुन अंधारात ठेवले आहे. अनेक सनापैकी गुधिपदावा हा एक सन. या सानचे महत्वा सांगताना असे संगंयत येते की हा मराठा वर्षा तिथि प्रमाने वर्श्याचा पहिला शुभ्दिवास सादे तीन मुहुर्तांपैकी एक चांगला मुहूर्त पण खरी वास्तविकता अशी आहे की या दिवसाचे महत्व वेग्लेच मानून आनंदोत्सव यासाठी साजरा करत की, या दिवशी छत्रपति श्री संभाजी महाराजांची मनु स्मृति प्रमाने हत्या झाली होती. आणि त्यांचे शिर ( डोके ) बम्बुला लटकावून ते गांवभर फिरविले होते. हे एक महत्वाचे कारन. दुसरे कारन याच्दिवाशी आर एस एस ही ब्रम्हानांची संघटना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर हेडगेवार यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस सर्व ब्राम्हण शुभ मानतात हे यामागिल षड़यंत्र आहे.
प्रत्येक सनामागे काहीतरी धार्मिक परंपरा किव काहीतरी उद्देश असतो. म्हणून संवार साजरे केले जातात अशी सर्व सामन्यांची कल्पना किंवा विश्वास आहे परन्तु या सनावारा मागील करानांचा सखोल अभ्यास केला तर प्रत्येक सनामागे एक ब्रम्हाणी षड़यंत्र असून प्रत्येक सन बहुजनाच्या अपमानाचा दिवस आहे अनेक सनावारपैकी गुढी पाडवा या सनामगिल खरा उद्देश्य काय व छत्रपति संभाजी महाराजांचा या दिवशी कसा छळ ब्रम्हानान्नी केला त्याचा हा वृतांत.
चत्रपथी संभाजी महाराज संस्कृत द्न्यानी होते त्यानी वयाच्या चौदाव्या वर्षी बुध भूषण नावाचा धर्मं, न्याय, निति राजकारण ,युद्ध परकीय धोरण इ विषयाचे विश्लेषण करणारा संस्कृत भाषेत ग्रन्थ लिहिला तर तीन हिंदी ग्रन्थ - नखशिखा नायिकाभेद व सात्सतक लिहिले होते. संभाजी राजे इतक्य लहान वयात लिखाण करणारे जगातील एकमेव लेखक आहेत द्न्यानेश्वरानी द्न्यनेश्वरी सोलाव्य वर्षी लिहिली तेहि संस्कृत भाषेचे रूपांतर करून संभाजी राज्यांनी आठ वर्षयत शेकडो लढाया केल्या तर पेश्व्यच्या पहिल्या बजिरावाने वीस वर्श्यात १८ लढाया केल्या. त्याकाली बहुपत्नित्वाचा रिवाज असुनही छत्रपति संभाजी एक पत्नी व एकवचनी होते तर जेवानावलीत व श्रुन्गार्पनत ( सकाष्ट की विनाकाष्ट ) म्हणजेच बयाकन्नी कष्ट घालायचा की नाही यावर चर्चा होउन पेशवाचा निम्मा वेळ गेला आणि त्यातच पेशवाई बुडाली. स्वताच्या पुर्वाज्यान्नी सहजपणे बुदीवालेल्या पेशावैचा कलंक मिटविन्यसाठी, झाकन्यासाठी ब्राम्हण लेखकांनी मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा उद्योग सुरु केला.
पुरोहित, मंत्री, धर्मपंडित, यांच्या बरोबर संभाजी राजे रोज संस्कृत मधे चर्चा करत. शिव्रज्याभिशेकाच्या वेळी गागा भट्ट या कशिच्या संस्कृत पंडितiस संभाजी राज्यांनी धर्मं क्षेत्रातील चर्चा करून त्यास पराभूत केले होते. म्हनुनच गागा भट्टने त्याचा एक ग्रन्थ संभाजी राजास अर्पण केला होता. ब्राम्हण हत्या पाप नाही हे शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी कृतीतून दाखविले त्यामुले सर्व ब्राम्हण एक झाले व औरंगजेब सैन्याशी हात्मिलावानी करून संभाजी महाराजांना पकडून दिले. रामदास स्वमिचा शिष्य रंगनाथ व तीनशे राम्दासियान्नी छत्रपति संभाजी महाराजांना संगमेश्वर मुक्कामी असताना पकडून दिले. औरंगजेब हा त्या त्या धर्माच्या न्यायाप्रमाने राज्य करणारा बादशहा होता छत्रपति संभाजी महाराज धर्माने हिन्दू असल्यामुले त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार हिन्दू धर्मापंदितान्ना दिला होता औरन्ग्ज़ेबच्या दरबारी सत्ता जरी मुस्लिम असली तरी सर्व मंत्री अधिकारी ब्राम्हानच होते उदा : शिव्नेरिचा अबा भट्ट औरन्ग्ज़ेबकडे संभाजी महाराज ४० दिवस सुरक्षित होते आणि संभाजी राज्यांच्या सूटके बद्दल वाताघाती चालू होत्या अखेर संभाजी राज्यांना औरंगजेब सोडण्यास तयार होता, औरन्ग्ज़ेबने जर सम्भाजिस महाराजांना जिवंत सोडले असते तर संभाजी बहर्ताचे निब्राम्हानिकरण करेल म्हणून औरंगजेबाचे ब्रम्हाणी वकील व चाकरितिल बहुसंख्य ब्रम्हानांच्या अग्रहमुले संभाजी राजांची मनु स्मृति आचारसंहितेनुसार हत्या केलि. म्हणजे संभाजी राजाने संस्कृत वाचल्यामुले त्यांची जीभ कापन्यात आली. त्यांनी संस्कृत ऐक्ल्यामुले त्यांच्या कानात तपता शिसे ओतन्यiत आले. त्यांनी संस्कृत अभ्यासल्यामुले त्यांचे डोले फोड़न्यात आले. शारीर छिनना विचिन्ना करून बोकडाची कटदी सोलावि याप्रमाणे कटदी सोलून त्यावर मिथाचे पानी टाकुन हालहाल करून त्यांना ठार मारण्यात आले संभाजी राज्यांचे शिर ( मुण्डके) उंच एरांडाच्या बाम्बुवर महाराष्ट्राची इज्जत साड़ी चोळी बम्बुला लावून गळ्यात खेटाराची माळ घालून तुलापुर वधु अपटी या परिसरात मिरवले व दहशत निर्माण केलि की राजा जरी संस्कृत शिकला तरी त्याची हत्या केलि जाते छत्रपति संभाजी महाराजांचा खून केल्यानंतर तिथिप्रमाने आनंदोत्सव म्हणून गुढ्या उभारल्या. बहुजनांचे राज्य पलते घातले म्हणून पलता तामब्या, बहुजनांच्या स्त्रियांचे विताम्बना करणारे प्रतिक म्हणजे साड़ी चोळी व त्यात बाम्बू खुपसून घरावर टiन्गायाची प्रथा ब्रम्हानानी सुरु केलि त्यामुले गुढी पाडवा हा बहुजनांच्या अपमानाचा व ब्रम्हानांच्या स्वभिमनाचा दिवस आहे.
आम्हाला आमचे आई वडिल सांगतात की हा नववर्षदिन आहे त्याचबरोबर यादिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येत आले होते त्यामुले सर्वांनी गुढ्या उभारल्या त्याची आठवन म्हणून आजही आम्ही गुढ्या उभा करतो. ही माहिती आई वडीलाना ब्रम्हानान्नी सांगितलेली असते ते अपनास सांगतात यात खरे किती? खोटे किती ? त्याचा शोध घ्यायचा नसतो कारन आपल्या देशात धर्मं ग्रंथाचे ऑपरेशन करण्यावर बंदी आहे त्यातल्या त्यात देव्धार्माची बाब असेल तर मग असा विचार मानत एने सुद्धा येणे पाप. राम अयोध्येत परत आले म्हणून अयोध्येत गुढ्या उभय करायला हव्यात. हे खरे असेल तर अयोध्येत गुढी पाडवा सर्वात थाटiमाटiत साजरा करायला हवा. अयोध्येत गुढ्या उभय करतात का? आहो! अतोध्येतिल लोकांना गुढ्या म्हणजे काय? हेच माहीत नाही तर उभय करण्याचा प्रश्नच येत नाही. एवढेच काय महाराष्ट्र वगाळता आशय गुढ्या भारतात कोठेच उभारल्या जात नाहीत. शिवाय राम अयोध्येत गुढी पाडव्याला नसून दिवालिच्या पाडव्याला परतला हे लक्ष्यात घ्यायला हवे यामधे गमतीचा भाग असा की तर गम्तिचाच नव्हे तर चिद अनानारा भाग असा की ब्रम्हाणी धर्मत तामब्या शुभ कोंटा ? तर सवासा (सरल ) त्यात नाग वेलिची पाने आहेत वर श्रीफल (नारळ ठेवला आहे चारही बजुन्ना पाच गंधाचे पट्टे ओढले आहेत. या धर्मत सवासा तामब्या शुभ तर गुढीपाडव्याला नववर्षी आपल्या घरावर गुधिला पलता तामब्या हा शुभ कसा? या धर्मत पलते सर्व अशुभ तर त्याच दिवशी हा पलता तामब्या शुभ कसा? केलाय विचार कधी? ब्राम्हण आम्हाला गुढी पाडवा सन साजरा करण्यास का सांगतो ? या मधे एक षड़यंत्र आहे
कोणत्याही पवित्र विधित, कार्यत तामब्या पलता घातला जात नसतो आणि कडू लिम्बच्या धाल्या फ़क्त मृत्य्च्या वेळी अग्निसंस्क्राच्या नंतर वापरल्या जातात म्हणजे या दोन्ही बाबी पूर्णतः अशुभ आहेत यावरून खरे ते समझूं घ्यावे साड़ी कडू निम्ब तम्ब्याला सजवून ही गुढी घरावर उभारली जाते.
मराठ्यांची सत्ता म्हणजे शिवराज्य औरन्ग्ज़ेबने पलते घातले म्हणून पलता तामब्या मराठ्यांचे राज्य मातीत मिळाले म्हणून वाट पढ़े खा मिठाई किंवा सखारेछ्या गाठी ....! आज पर्यंत आम्ही भटावर शंभर टक्के विश्वास ठेवला. अत तरी हे वास्तव्य समझूँ घ्यायला हवे. आमच्याच माय बहिनिंची अबरू घरावर टiन्गयाला लावणारा आमच्या संभाजी राज्यांच्या मृत्यूची आठवन करून देणारा क्षण आमच्यासाठी विजयाचा कसा असू शकतो ? सादे तीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त कसा असू शकतो याचा विचार करण्याची गरज आहे.
शेकडो मावल्यांच्या बलिदानाने शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केलि ते स्वराज्य धुलिला मिल्वुन ब्रम्हानाने पेशावैची स्थापना करण्यासाठी संभाजी राजांचा
निर्घुन खून केला तो प्रसंग आम्ही विजय उत्सव म्हणून साजरा करण्या इतके शंड झालो आहोत काय? याचाही या निमित्ताने विचार व्ह्यायाला हवा ही विनंती
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment