ज्योतीबा देव दयाधन,घोडा हे त्याचे मुख्य वाहन उप वाहन शेष जाण. दिव्य मूर्ति मनोहर ll खड्ग त्रिशूल अमृतपान.डमरु ही आयुधे चाऱ हात उभी आहे मूर्ति मंदिरात, वाडी रत्नागिरी येथे ll
No comments:
Post a Comment